ती सूत्रसंचालिका बहुतेक फ्रेंच असावी. फ्रेंच भाषेत ch चा उच्चार श होतो. च चा उच्चार होत नाही. किंबहुना अनेक युरोपीयांना भारतीय च उच्चार जमत नाही. म्हणूनच बॉयकॉट महाशय सचिनला सॅशिन म्हणत असावेत.

'भाषा आणि जीवन' हे त्रैमासिक मराठी अभ्यास परिषद प्रकाशित करते. पत्ता बदलला आहे. नवीन पत्ता मिळवून इथे देण्यात येईल.

चित्तरंजन

अवांतर.
विदर्भाच्या झाडीप्रदेशात म्हणजेच भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागांत ळ चा ड करतात. शांता शेळकेचा तिथे शांता शेडके होतात. असो.