खोडसाळ यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना चित्त यानी यानी इतर भाषकही असेच नाविक अन्याय करत असतात हे मान्य केले त्यामुळे
मराठी भाषकांना, लेखकांना, वृत्तपत्रांना इतर भाषांतली मूळ नावे बरोबर माहीत नसतात
हे त्यांचे वाक्य मराठी भाषकांवर अन्याय करणारे आहे.माझ्या माहितीप्रमाणे इतर भाषकांच्यापेक्षा मराठी माणूसच कमितकमी नाविक हाल करतो.