वेदश्री, अतानंद आणि इतर,
मी सादर केलेली गोष्ट आवडली याबद्दल धन्यवाद. विचारलेले प्रश्न चांगले आहेत. त्याची उत्तरे ही जास्त वैयक्तिक आहेत. माझी मते मांडणारा सविस्तर लेख मी लवकरच लिहीन, म्हणजे त्यावर वेगळे विचारविनिमय होऊ शकतील.
कलोअ,सुभाष