क्रांतीकारकांच्या देशकार्यास विनम्र अभिवादन.

त्याच वेळी, तो उत्तेजित होऊन उद्गारला,' किंग्जफोर्ड वाचला? तो कसा काय?' यामुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. ह्या निष्काळजी वृत्तीचेही वैषम्य वाटते. हा निष्काळजीपणा टाळला असता तर असे ज्वालाग्राही मोहरे क्रांतीपर्वात हरवले नसते.