'राम' ला रामा, 'लक्ष्मण'ला लक्ष्मणा, 'सीता'  ला सीथा  , 'कृष्ण' ला कृष्णा (मग 'कृष्णा' [द्रौपदी]स काय म्हणतात ?) म्हणणाऱ्यांनी बंगळुरु ला इतरांनी बंगलोर म्हटल्यावर आक्षेप घेण्याचे काय कारण?