व्हव्ह"१५० वर्षे आपल्यावर राज्य करुन त्यानी आपली भाषा,संस्कृती वगैरेची वाट लावली. तसेच आपल्या कैक गावांची आणि प्रदेशांची नावे बदलुन (त्याना ती नीट उच्चारता येत नसल्यामुळे) ती आपल्या पचनी पाडली आहेत."

मी तर म्हणतो, आता आपली पाळी आहे, त्यांच्या भाषेची वाट लावायची!!!

हा विनोदाचा भाग झाला. माझे मत असे आहे की मूळ भाषेतील नावे व उच्चारच ग्राह्य धरावे. उदा. पारी, एस्पान्या (स्पेन), बोयना व्हिस्ता (ब्युएना व्हिस्टा), इ.

क. लो. अ.

अभय नातू