कशाला आरश्या राहू तुझा आजन्म आभारी?तुझी सौंदर्यदृष्टी व्हायची, होणार म्हातारी
जरा खोळंबलो मी उंबऱ्यापाशी तहानेनेपहा ठेचाळला पाऊस येताना तुझ्या दारी!
आणि आज़ारी चंद्र विशेष आवडले.
शुभेच्छा.