अशी खरोखरची समरसता संघामध्ये दिसते.
या विषयी एक गोष्ट ऐकली आहे.
गांधीजी एकदा नागपूरच्या तृतीय वर्षाच्या संघशीक्षा वर्गात जातात आणि कोणाला तरी त्याची जात विचारतात. तर जातीचे नाव अथवा हरीजन वगैरे ऐकायला मिळायच्या ऐवजी 'हिंदू' असे उत्तर मिळते. असे एक दो जणां बाबतीत होते. यावर अतिप्रसन्न होऊन ते म्हणाले की, मला अपेक्षीत अशा तऱ्हेची समरसता प्रत्यक्ष आपण इथे घडवलेली आहे.
(क्रियेवीण वाचळता व्यर्थ आहे ः)
--लिखाळ.