मनोगतावर आपले स्वागत. पाककृती वेगळी आहे खरी. मला कारले आवडत नसून आवडली आणि चित्र बघितल्यावर लज्जत अधिकच वाढली.