अजुन येक सवंसकरुत मंदला शलोक ऐकला -

'शिरोमे राघव पातू भालम् दशरतः आत्मजः'

म्हणजी काय इचारलं तर म्हने 'राघव शिऱ्यात पडला म्हणुन भालम् आणि दशरथाला मजा आली!'