हमखास 'श' का 'स' म्हणणाऱ्या एका अमराठी मुलीला "आसा" नको म्हणू "आशा" म्हण असे दरवेळेस सुचवल्याने पुढे ही मुलगी सर्व मराठी नावांना इमाने इतबारे 'श' लावायची.

शचिन
शुनिल
आशावरी
शुनिता

कुठे हिला सुधरवायला गेलो अस होऊन गेलं. :(