स्पिकमॅके
भारतीय संगीत आणि नृत्य प्रकारांचा प्रचार करणारी संस्था.
या संस्थेची जगभर २०० केंद्रे आहेत आणि त्याद्वारे दर वर्षी साधारणतः १००० कार्यक्रम आयोजित केले जातात असे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.