मला वाटतं या गाण्याचे शब्द

'हे जीवन आहे क्रिकेट वेड्या, थांबला तो संपला'

असे काहीसे आहेत.

(नाही. हे गाणं माझ्याकडे नाही. क्षमस्व! पण लहानपणी ऐकलेलं आहे. चित्रपट कोणता ते आठवत नाही.)

- टग्या.