मंद गतीने जाणाऱ्या गाड्यांना धीम्या गतीच्या गाड्या कां बरे म्हणतात? हिंदीतील धीमी गतीकी गाडीचे भाषांतर करणाऱ्या या मंद माणसांना मंदगती हा शब्द माहिती नाही काय?