टवटवीत हिरवळ, ओढा आणि वळणदार वाट पाहून खरोखरच कोकणात गेल्यासारखे वाटले. छायाचित्रे सुरेख आहेत.  फक्त लेख लवकर वाचून संपतात, अधिक विस्ताराने लिहिलेत तर आवडेल.