अभ्यासपूर्ण लेखातले
इकडे मानवतेच्या पुजाऱ्याने 'भ्याड कृत्य', 'असमर्थनीय वर्तन' वगरे पोपटपंची केली. हे वाक्य खटकले. पण जाऊ दे, एकतर हा वाद अस्थानी ठरेल, आणि दुसरे 'मनोगत' चा संपादकीय बडगा आता या वादाला स्थानही देणार नाही!धन्यवाद, सर्वसाक्षी.