मला तरी असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्‍याकडून म्हणजे म्हणजे रेड्‍यासारख्या माणसाकडून वेद वदवले असावेत. जो मनुष्य केवळ अंगानी रेड्‍यासारखा ताकदवान पण बुद्धीने मठ्‍ठ व जड जिभेचा असावा आणि कलौघात तथ्यांचा अपभ्रंश होत होत 'रेड्‍यासारख्याकडून वेद वदविले' चे फक्त 'रेड्‍याकडून' उरले असावे.

बाकी खरेखुरे ज्ञानेश्वर माऊलीच जाणे!!