आपली सूचना एकदम मान्य. माझा मतितार्थ तोच होता. "कांही कांही" शब्द अनवधानाने राहून गेला. सर्वच महिला अशा वेगळ्या प्रकारची कामे करतात असे मुळीच नाही.
मूळ लेखात फेरफार करणे मला आता तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. प्रशासकांना शक्य असेल तर कृपया करावे.