माझा रोख सावरकर /त्यांचेसंबंधी लिखाणावर आहे.ते जे भर टाकण्याचे काम आहे तेथे प्रचण्ड उदासीनता दिसली.
ज्यानी शंका उपस्थित केल्या त्याना उद्देशून लिहिले आहे. आणि ती (भर टाकण्याचे कामी) उदासीनता तशीच राहिली तर एकला चलो रे
एका सद्गगृहस्थानी तर 'एकदम काय ते टाका रोज रोज नको बुवा !त्रास होतो' असा सूर लावला. हा मात्र कळस झाला. सेनापती बापटाना 'या कोपऱ्यातला पण केर काढा नायतर तुमी परत येईतोवर तसाच ऱ्हातो' म्हणून पण सांगितल्याचे ऐकिवात आहे. तसेच आता काय ते एकदाच म्हणणारे स्वतः काही 'भर' टाकणार कां ? की पानात पडेल ते ओरपणार ?
इतकंच