शोध घेते नजर का अशी वेंधळी?
चारचौघींपरी तू, कुठे वेगळी?

अरे वा. छान, सहज विडंबन आहे.