कथा खूपच आवडली.

कदाचित काही वेळा अडचणी लक्षात घेउन तडजोडिचे निर्णय घेणे हा एखाद्या परिस्थीतीत विजय असू शकतो. या कथेमध्ये असेच वाटते.

ठरलेल्या निर्णयातून मग अजून काय चांगले साधता येइल हा त्या नंतर चा विचार वाटतो. कथेमध्ये हा भाग नाही आहे हेच जास्ती चांगले आहे, कदचित अश्या परिस्थितीत प्रत्येकानी काय केले असते या विचाराला ही कथा खत-पाणी घालते.

छान वाटले कथा वाचून!