वा,

दरवळलाच जर गंध तुझा... स्वतःशीच बावरायचं
कुणी तुझं नाव घेतलंच तर... मनाशीच हरखायचं
समोर जर का आलास तू... पापण्यांमध्येच दडवायचं... छानच लिहिले आहे

-मानस६