या मराठी मासिकात असे छान किस्से येत असत. 'मुरावि', उसंडु' अशी नावेही लोकप्रिय होती. त्यातले काही किस्से मुद्दाम लक्षातही ठेवले होते. आता कालौघात ते विस्मरणात गेले आहेत.