जयश्रीप्रवासींशी मी सहमत आहे . जवळ जवळ संपूर्ण कविता वृत्तबध्द झाल्याने मस्त लय लाभली आहे. आशयही सुंदरच.