चंगळवाद, राजकारण जर कळीचे मुद्दे असतील, तर मग स्थानीक मराठी मुले ह्या गुन्हेगारीत दिसत नाहीत तर फ़क्त परप्रांतीय च दिसतात (पुण्यात आणि मुम्बई त पण)
आणि बरेच महाराष्ट्रीयन महाराष्ट्रा बाहेर नोकरी आणि शिक्षणा साठी आहेत, कधीच नजरेत आले नाही की कुठ्ला गुन्हा परप्रांतात घड्ला आणि त्या मध्ये मराठी लोकां चा सहभाग होता. आज काल च्या ईलेक्ट्रोनिक मीडीया च्या युगात बातम्या तश्या "तेज " असतात.