'बडोदा'चे बरोडा किंवा सीताबर्डी (नागपूर)चे सीताबुल्डी हेही नाविक हालच. भोमेकाकांच्या प्रतिसादावरून आठवले की चेन्नईहून आलेल्या एका मुलीने गोगटे नावाच्या गृहस्थांना गोगेट अशी हाक मारली होती.' कौन बनेगा करोडपती'च्या स्पर्धकांची नावे पुकारताना अमिताभ बच्चन यांनी मोरेला मोर बनवले होते.