हे इतर मनोगतींना खटकत नसेल (सन्जोपरावांचा अपवाद वगळून) तर दुर्दैवाने मनोगतावरील लोक फारसे सुजाण नाहीत असे म्हणावे लागेल आणि असल्या बेजबाबदार व्यक्तिंशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मनोगतावर येणे नको असे वाटते.
खटकलेले आहे. का कुणास ठाऊक पण बरेचदा या बाबतीत सर्वांकडून माझ्या उलट प्रतिक्रिया येते म्हणून फार पूर्वी यातून लक्ष काढले आहे. केवळ या खातर की निदान मी biased नाही तेव्हा इतरांची तमा का बाळगा.
पण आपण आवाज उठवला तर मी अनुमोदन देते.