बरेच दिवसांपासून वाट पाहत होते. लेख चांगला आहे. प्रकाशचित्रे सुरेख. पण भारतातल्या पूलांची माहिती फार त्रोटक दिलीत. अधिक माहिती आवडली असती. लेख अचानक आटपून टाकल्यासारखा वाटला.
केवळ भारतातल्या पूलांवर एखादा लेख लिहीता येईल का?