क्या बात है, वैभव. फार सुंदर गजल.सर्व शेर आवडले.
एकमेकांशी जमाया लागले
जीवना आता कसे रे व्हायचे?

ऐकतो मृत्यो तुझ्याबद्दल किती
एकदा आहे तुला भेटायचे
व्वा!