नको ढाळूस नक्राश्रू अशी माझ्या चितेवरती
पुरे ही आग जाळाया, नको वर दाह थेंबाचे

जिव्हारी लागले माझ्या तिच्या शब्दातले काटे
तिच्या नजरेतल्या ज्वाळा, तिचे हत्यार मौनाचे

विक्षिप्त,
अपेक्षेप्रमाणेच दर्जेदार गझल! जियो, यार तू लिहत रहा.आम्ही तहानलेले चातक तुझ्या लिखाणाची वाट सतत पहातोच आहे.
जयन्ता५२