मी या लेखाचा ६६ वा वाचक आहे व प्रतिसाद देणारा १ ला. - जयन्ता५२
जयन्तराव - एक उगाचच डोक्यात वळवळणारा किडा...
मला याक्षणी हे दिसते आहे -
ऍज सिंपल ऍज दॅट - तरुणरसिक बुध, १६/०८/२००६ - १३:५०.| १०२ वाचने
पण कोणी सांगावे? कदाचित मी या लेखाचा चौथाच वाचक असेल (पहिले - तरुणरसिक, दुसरे जयन्तराव, तिसरे अत्त्यानंद...) आणि प्रतिसाद देणारा तिसरा.
तरुणरसिक - इट मे बी रिअली ऍज सिंपल ऍज दॅट... टेक इट लाईटली प्लीज...