पुलंच्या असा मी असामी मध्ये ते म्हणतात "पुराणिकाने पुराण सांगत जावे, कुणी ऐकायला आहे की नाही ह्याची चिंता करू नये!" ह्याच न्यायाने आपण लिहीत जावे,कुणी वाचो अथवा न वाचो.