हा फार मोठा विनोद आहे! संभाजी ब्रिगेड काय चीज़ आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. असेच स्वतःची पाठ थोपटून मराठी समाजात दुही निर्माण करत रहा. मग उत्तर भारतीयांच्या मुजोरीला का नाही उत्तर देत? तिथे शेपुट घालून त्यांची हाजी हाजी करत बसतात. बंदीच आणावयास हवी या संभाजी ब्रिगेडवर! रिकामटेकड्या लोकांची संघटना ती!