नामदेवा,
कुणावरही टिका न करता सहजतेने सर्वजातींना एकत्र आणायचा प्रयत्न केला.
कवी बीं नी तर ज्ञानेश्वरांनी क्रांती ऐवजी "शांतीमय उत्क्रांती" केली असे म्हणले आहे.

फार छान. या मताबद्दल आणि इतर माहितीसाठी आभार.
--लिखाळ.