आपले लेख वाचून खरोखरंच फार आनंद होत आहे.मग विषय (भोग्य वस्तु) असूनही तेथे काम (प्राप्तीची) इच्छा नाही असे झाले तर त्या कामाचा बाप म्हणजे संकल्प पुत्रशोक होऊन प्राण सोडतो.
हे फारच छान.पुढील लेख अजून सविस्तर लिहावेत अशी विनंती.--लिखाळ.