साअपत्य मुलाशी लग्न कर णे, हा फ़ार विचार करुन निणय घेणे आवश्यक आहे.

आपली आत्ताची पिढी सावत्र वागणुक देणारी नाही. असं मला वाटतं. त्यामुळे सामोपचाराने विचार करुन, हा निणय घ्यावा.