मानसपंत,

तुमचा अनुवाद बघण्याआधी अजबच्या गझलवर प्रतिसाद दिला.. त्यात मी म्हटलं होतं - 'रडणे' हा शब्द मराठी काव्यात तेवढा चांगला वाटत नाही.

तुमचं अश्रू ढाळणं आवडलं. (ह. घ्या.)

ते तुझे रडुनी, मलाही रडविणे-स्मरते मला. (इथे मात्र रडू आलं... पुनः ह. घ्या.)

'स्मरते मला'ही आवडलं.

'लपुनी तु भेटायची' मधला 'तू' च्या ऐवजी 'तु' मात्र खटकला.

- कुमार