अजून एका अतिउत्तम लेखासाठी आपले आभार.
आपला लेख आणि त्याखालील प्रतिसाद उत्तम आहेत.

धिंग्रांपासून ते नेताजी सुभाषांपर्यंत सर्व क्रांतिकारकांचा उपहास करणारे गांधी त्यांच्या विरुद्ध लोकमत चिथावत होते व त्यासाठी आपली लोकप्रियता ते पणास लावत होते.

समस्त क्रांतिकारकांचा असा द्वेष करण्याचे कारण जाहिर आहे, त्यांना हे धगधगते अंगारे आपल्या लोकप्रियतेचे प्रतिस्पर्धी वाटत होते.

पोपटपंची हा शब्द मी आवर्जून वापरला कारण पोपटाप्रमाणे प्रत्येक तेजोक्षोभाच्या प्रसंगी ते तेच ते निषेधाचे सूर आळवायचे.

अशी घातक आणि अवसानघातकी वृती आजही आपल्या अनेक राज्यकर्त्यांत आणि अनेक नागरिकांत दिसून येते.

आपल्या पुढील लेखानास शुभेच्छा.
--लिखाळ.