छान माहिती. प्रकाशचित्रांमुळे मजा आली.

लक्ष्मण झुला
१९३९ मध्ये पूर्ण झालेला हा पूल गंगा नदीवर उत्तर प्रदेशातील ऋषिकेश येथे आहे. हा पूल लोंबता पूल या प्रकारचा आहे.

या पुलामध्ये काही विशेष असे आहे का? की सर्वात जुना लोंबता पूल/ लांबीला जास्त वगैरे ? कारण हा पूल अनेकदा उल्लेखिला जातो, प्रकाशचित्रांमध्ये दिसतो म्हणून उत्सुकता आहे.
--लिखाळ.