हत्ती मुंगी चे विनोद बरेच आहेत कितिही वेळा वाचले तरी मजा वाटते.
पण मनोगतावर काही महान लेखक आहेत. (अर्थात त्यांचे काम लेखन करणे आणि बाकीच्यांवर टिका करणे हा पण कंपुतला असेल तर त्रोटक वा सुद्धा म्हणतात हो)....
तेव्हा तुम लगे रहो...
हत्ती मुंगीच्या पाठीवर बसुन खुशाल फिरु दे. बैल भुंकला तर भुंकू दे.
अर्थात असे विनोद समजायला ही समज लागते