नको ढाळूस नक्राश्रू अशी माझ्या चितेवरतीपुरे ही आग जाळाया, नको वर दाह थेंबाचेवा. शेर स्पष्ट होत नसले, थोडी क्लिष्टता असली तरी विक्षिप्तशैलीतली गझल छान. जसे देणे अनिच्छेने कुणा भेगाळ हौदाचे हा मिसराही आवडला.