ता वरून ताकाशी भातखाशी असं जपानी नावही आम्ही ओळखू शकतो. आणि याचं कारण आपले सगळे लेख, प्रतिक्रिया इ. वाचले आहेत. अनुदिनीवरचे ही, १४ वि. ६४ कलावरही (उदाहरणाने सांगू शकते). आपल्या चंद्रविषयक लेखांना प्रतिक्रियाही पाठवल्या होत्या.
यावरूनच ताकभात की ताकाशी भातखाशी हे ठरवू शकते आणि म्हणूनच वरचा प्रतिसाद लिहिला.
आपल्या इथल्या लेखांचे प्रतिसाद आणि त्याला आपले प्रतिसाद आणि त्याचा परिपाक म्हणून वरच्या लेखाचा जन्म हे गणित सोपे होते. ते वाचून बरे वाटले नाही.
मनोगताचा सदस्य होण्यापूर्वीपासून मी कामाच्या पाट्या वाहतोच आहे,
याबद्दल दुमत नाही.
त्याचं निमित्त सांगून कांही मी इतकं चांगलं संकेतस्थळ सोडून जाणार नाही.
वाचून आनंद झाला. लिहा. विज्ञान विषयक लिहिलत तर आवडेल.