शेर स्पष्ट होत नसले, थोडी क्लिष्टता असली तरी विक्षिप्तशैलीतली गझल छान.

--- सहमत आहे

जिव्हारी लागले माझ्या तिच्या शब्दातले काटे
तिच्या नजरेतल्या ज्वाळा, तिचे हत्यार मौनाचे

कशाने लाजरीची ह्या मिटाया लागली पाने
नको वाटे तिला बहुधा पुन्हा जंजाळ स्पर्शाचे


--- वावा हे दोन शेर फारच आवडले. खूप छान.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.