थोडक्यात खडे रहो तो ***** बैठो तो *****.
अशावेळी सार्वजनिक शहाण्याने किंवा त्याच्या वारसदाराने मानहानी झाली तरी गप्प राहावे, असाच निष्कर्ष मी काढला आहे.
तुम्ही दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास करावाच लागेल. तसेच संकेतस्थळावर पेपरात कुणी कुणा मोठ्या माणसाबाबत काहीबाही लिहिले तर त्यावर काय कायदेशीर कारवाई करता येते तेही विचारावेच लागेल. पण कारवाई करून काही उपयोग होणार नाही एवढे खरे.
इट सीम्ज़ वी ओल हॅव ए राइट टू ट्रड्यूस विथ इम्प्युनिटी.
चित्तरंजन