गांधींचे इतर क्षेत्रातील थोरपणाचा आणि भ्याडपणा म्हणण्याच्या घटनेची गल्लत करू नये. केवळ गांधींचे आहे म्हणून निषेध नोंदवायचा नाही हे कसे चालेल?

सहमत 

साक्षींनी मांडलेली भावना आपण कोणत्या तीव्र भाषेत मांडणार ते जरूर कळवावे.

हाच प्रश्न माझ्याही मनात आला.

येथील वाचकवर्गाविषयी, विचार मांडणाऱ्यांविषयीच्या आपल्या मतांचा पुन्हा एकवार विचार करावात.

मलाही हेच वाटते.

 

मनोगतींचा अपमान करणे शोभले नाही.