'मनोगत' वर वरचेवर तीव्र मतभेद, भांडणे होतच असतात. त्यातून डोक्यात राख घालून 'आता मनोगत वर येणे नको' असा त्रागा करण्याचे कारण नाही.

अगदी बरोबर.

विरोध विचारांना आणि विचारांनीच.