गांधीजींबद्दलच्या एका विधानाने त्यांची किंमत शून्य केली असे मला वाटत नाही. निदान ज्यांना भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास माहित आहे त्यांना तरी असे खचितच वाटणार नाही. त्यात केवळ संताप व्यक्त झाला आहे असेच माझेही मत आहे.

आपण मांडलेले मुद्दे पटले नाहीत. ओढूनताणून शून्याचा गोंधळ घातला आहे. प्रतिसाद आक्रस्ताळेपणाचा वाटतो आहे.

अशी तुमची मूल्यमापनाची पद्धत असेल तर मग तुमच्याशी फारसा अर्थपूर्ण संवाद होऊ शकत नाही असे वाटते.

गांधींबाबत अशी विधाने करणाऱ्या तुमची किंमत काय करायची?

तुम्ही गांधींचे मूल्यमापन करताना तुम्हाला काय locus standi आहे?

वाद व्यक्तिगत होतो आहे. हे व्यक्तिगत टीकेचे व्यासपीठ नव्हे!