नाणी व सायकलसारखेच अनुभव मला युरोपातही आले आहेत. ती त्यांची संस्कृती आहे असेच वाटते.

मला वाटते, इथे आपली, किती कपडे घालावेत, कुणाशी लग्न करावे (जात पाहून), पानात मीठ कुठे वाढावे यात संस्कार शोधणारी महान भारतीय संस्कृती कमी पडते.