पोपटाप्रमाणे प्रत्येक तेजोक्षोभाच्या प्रसंगी ते तेच ते निषेधाचे सूर आळवायचे.

ह्या न्यायाने सगळेच पोपटपंची करतात. तेच ते सूर आळवतात. गांधीना शिव्या देणारेही पोपट वेगळे नाहीत. गांधींनी ५५ कोटी दिले. अनुनय केला. हे केले नाही ते केले नाही.

सर्वसाक्षी पोपट. मी पोपट. विचक्षण पोपट. काही हिरवे पोपट तर काही काही भगवे पोपट. काही निळे, तर  काही पोपटलाल. आपण सारे पोपट. तेच ते सूर आळवणारे. पोपट.