पोपटपंचीच्या गदारोळात मूळ लेख बाजूलाच राहिला.
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख आहे. स्वातंत्रवीरांचा असीम त्याग आणि प्रखर देशभक्ती कित्येक पिढ्यांना प्रेरणा देईल हे निश्चित.
हिंडमनचे 'जस्टीस', दि. १० जुलै ' दडपशाहीच दहशतवादाला जन्म देते'हे सर्वात जास्त आवडले. आजही त्याची खात्री पटते.
मातृभूमीच्या रक्षणाकरीता कोणताही मार्ग त्याज्य नसावा. मदनलाल यांच्याप्रमाणे देशासाठी मरण यायला देखिल भाग्य लागते. अशा वीरांपुढे इतिहासदेखिल नतमस्तक होत असतो.
(नतमस्तक) निरुभाऊ